Saturday, August 23, 2025 04:52:52 AM
आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक हा ब्लॉक घेण्यात आला असून सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-01 08:11:35
7 मे रोजी महाराष्ट्रात अचानक हवामान बदलले. मुंबई-पुण्यात वादळी पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे शेतीचे नुकसान; मुंबईत लोकलसेवा उशिराने धावत.
Jai Maharashtra News
2025-05-07 17:02:03
जळगाव स्थानक सोडल्यावर इंजिन अचानक एक डब्ब्यापासून वेगळे होऊन काही अंतरावर पुढे निघाले. उर्वरित डबे स्थानकावरच थांबले.
Manoj Teli
2024-12-29 10:56:45
पनवेल ते सीएसएमटी लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे.
2024-12-11 16:12:21
कोकण रेल्वेवर आजपासून २ दिवस ब्लॉक. मडगावसह दोन रेल्वे गाड्यांवर परिणाम . करमळी - वर्णा स्थानकादरम्यान रेल्वेचा ब्लॉक
Manasi Deshmukh
2024-12-07 07:35:39
मध्य रेल्वे मुंबई विभागकडून ८ डिसेंबर २०२४ रोजी मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. माटुंगा-मुलुंड जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावर सेवा रद्द राहतील.
2024-12-06 20:12:42
दिन
घन्टा
मिनेट